प्रतिनिधी
राहुलकुमार अवचट
गणेश उत्सवाचे औचित्य साधून पडवी माळवाडी मधील ग्रामस्थांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व मा.आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला
पडवी गावच्या मा.उपसरपंच शुभांगीताई उत्तम होले ,सामाजिक कार्यकर्ते संदीप होले,उत्तम होले,दत्तात्रय होले,विजय लव्हे,आप्पासो लव्हे,अमोल होले,दादासो होले,गणेश होले,सत्यवान होले,कानिफ होले,बाप्पु होले,तुषार होले, रामदास होले,विशाल लव्हे,रामचंद्र लव्हे, आप्पा होले,पिंटू होले,महादेव वाघ,पप्पु घनवट व असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
यावेळी उ दौंड तालुक्याचे युवा नेते तुषार थोरात,यवत-भांडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,पंचायत समिती दौंड चे माजी उपसभापती नितीन भाऊ दोरगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती दिलीप भाऊ हंडाळ,पंचायत समिती चे मा.सभापती रामदास डेंबळकर,पडवी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य अनिल बाप्पू शितोळे व तुषार शितोळे,देऊळगाव गाडा चे विद्यमान सरपंच विशाल बारवकर,देऊळगाव गाडा चे विद्यमान सदस्य अक्षय बारवकर व भाऊसाहेब शितोळे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष विश्वास शितोळे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष अजित शितोळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र शितोळे, पडवी ग्रामपंचायत चे मा.सदस्य पोपट डेंबळकर,विकास काळे,नामदेव सोनवणे, जालिंदर बारवकर,निलेश शितोळे,मच्छिंद्र खोपडे,दौंड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश निंबाळकर ,दौंड तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल उपाध्यक्ष सचिन डेंबळकर, अध्यक्ष दौंड तालुका ओबीसी बामशेफ मोर्चाचे मयुर डेंबळकर तसेच पडवी माळवाडी चे ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
news
