राष्ट्रीय वारकरी परिषद कडून शिवचरित्र पारायण सोहळा चे आयोजन.




मोताळा तालुक्यातील शेलापुर येथे राष्ट्रीय वारकरी परिषद माध्यमातून शिव चरित्र पारायण चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय वारकरी परिषद चे राष्ट्रीय प्रवक्ता. अरुण महाराज पिंपळे यांची उपस्थिती होती त्या वेळी राष्ट्रीय बजरंग दल मोताळा टीम कडून मान्यवरांना प्रभू श्रीराम यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख जीवनसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष महेश पाटील, तालुका कार्याध्यक्ष स्वप्निल वसत्कार, ऋषिकेश नेमाडे, गोपाल मिरगे तालुका संपर्कप्रमुख, हनुमान सेनेचे अमोल भाऊ टप, पप्पू भैया ठाकूर, उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने