करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. सुरजपाल अम्मुजी यांचा सत्कार




नागपुर येथे करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. सुरजपाल अम्मुजी  यांचा सत्कार  सिल्लोड संभाजीनगर. येथील  सोशल मीडिया व युवा अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष शिवराणा ग्रुप सिल्लोड महाराष्ट्र राज्य श्री. समाधान भाऊ राजपुत यांनी नागपूर येथे  केला. याप्रसंगी करणी सेना प्रदेश अध्यक्ष  श्री. देवीचंदसिंह बारवाल. संभाजीनगर औ बाद. यांच्यासह करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विनोद पवार, व प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक श्री. देवीचंद बहुरे सरपंच सागरवाडी बदनापुर, विनोद पवार, संभाजीनगर,  आमोल ठाकुर, जालना, किशोर ताजी,  जयपाल ठाकुर, कुलदीप पाटिल वाळूज, प्रकाश चंदवाडे, जवखेडा, यांची उपस्तिती होती. दोन दिवसीय बैठकीत करणी सेना संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजपाल अम्मुजी यांच्यासह त्यांच्यासोबत आलेले सर्व जेष्ठ पदाधिकारी व महिला  शक्ती  भगिनींनी उपस्थित करणी सैनिकांना संघटना बांधणीवर मार्गदर्शन केले. करणी सेना कार्यकर्त्यांनी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन  प्रत्येक गांवोगवी जाऊन समाज बांधवांच्या  आडी अडचणी जाणून घेऊन त्या सोडविन्यासाठी प्रयत्नशील राहवे व सर्व  समाजाच्या सुखात दु: खात सहभागी होऊन महाराष्ट्रात करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजपाल अम्मुजी यांनी याप्रसंगी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने