आदिवासी वाल्मीक लव्यसेनेचे अध्यक्ष किरण कोळी यांचा वाढदिवसानिम्मीत अनाथ मुलांना नास्ता वाटप




शिरपूर -२८ ऑगस्ट या दिवसी किरण कोळी यांचा वाढदिवसानिम्मीत दरवर्षी प्रमाणे वॉटरपार्क च्या बाजुला अनाथमतिमंद मुलांच्या शाळेत नास्ता वाटप व मिठाई वाटप करण्यात आले. 
त्या वेळी उपस्थित पदाधिकारी 
शिवसेना पदाधिकारी भाऊसौ. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे .भाऊ सौ.भरतभाऊ राजपूत भाऊसौ.माजी जि.प.सदस्य छोटू पाटील,सागर देसले, तालुका प्रमुख दिपक चोरमले, मनोज भाऊ धनगर, आबासौ.पंडित पाटिल, भाऊसौ दिनेश कोळी ,वाल्मीक पंकज मराठे , कोळी पिंटू कोळी ,शेखर कोळी ,सचिन टिचकूले, राजू माळी, राहूल सोनवणे, नागेश कोळी, हेमंत कोळी , व *किरण भाऊ कोळी मित्र परिवार शिरपूर* या प्रसगी शानाभाऊ सोनवणे  यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप असेल किंवा अन्नदान असेल असे विविध काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोणत्या हि निमित्ताने सतत करत राहिले पाहिजे यानिमित्ताने अनाथ मुलांना आपल्याकडुन काही ना काही मदत होत असते व पुण्याचे काम आपल्या कडुन होत असते त्यांनी सांगितले...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने