विरेगाव प्रतिनिधी
जालना तालुक्यातील विरेगाव येथे कष्टकरी व हातावर पोट आसनार्या सर्व नाकरीकाना लॉकडाऊन काळात मोफत राषेन दिले हे धान्य सर्व गरजु नागरीकाना मोफत मिळावे या उदेशानुसार ग्रामदशता समिती मार्फत राषेन दुकान येथे धांन्य वाटप केले
कोरोनावायरस रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असुन लॉकडाऊन लावण्यात आले आशा परिस्थितित नागरीकाच्या हाताला काम नसल्याने चुल कशी पेटनार म्हणुन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांनी नोंद आसलेल्या कामगाराना १५००रुपये व मोफत राषन लॉकडाउन काळात गोर गरीब कष्टकरी शेत मंजुर यांना मोफत राषेन दिले मात्र ते राषन सर्व नाकरीकाना मिळावे म्हणुन सोशल डिस्टिग व कोरोना नियमाचे पालन करुन ग्रामदक्षता समिती च्या वतीने आज मोफत राषन वाटप करण्यात आले यावेळी ग्राम दक्षता समिती अध्यक्ष संरपच अमोल जाधव, गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य, सुरेश जाधव ग्रामपंचायत सदस्य,शिवाजी लिखे,अक्षय थोरात होते
Tags
news
