धुळे जिल्हा कोरोना ब्रेकिंग आज जिल्यात 126 पॉझिटिव्ह




दि. ०२/०३/२०२१
रात्री ०७:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१००* अहवालांपैकी *१९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

चंद्रवेल फेज २ *१*
वाडीभोकर रोड *१*
भावसार कॉ *२*
सर्वेश्वर नगर *१*
कृषी महाविद्यालय *१*
सहजीवन नगर *१*
नकाने रोड *१*
अनमोल नगर *२*
राजेंद्र नगर *१*
देव मोगरा कॉ *१*
चितोड रोड *१*
मंगलमूर्ती कॉ *१*
धुळे इतर *२*

माध्यमिक शाळा आर्वी *२*
कोठळ, न्याहळोद *१*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३४* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

वासुदेव बाबा नगर *१*
महावीर नगर *१*
सिद्धार्थ नगर *१*
दयाकमल *१*
दादुसिंग कॉ *१*
आर सि पटेल कॉलेज *१*
कळमसरे *१*
होळनांथे *१*
वाघाडी *१*
वाठोडे *१*
मांडळ *२*
खरदे *१*
शिसोदे कॉ नरडाना  *१*

तसेच 
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.



------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *७१* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

भामेर साक्री *१*
सावरकर नगर साक्री *१*
राम नगर पिंपळनेर *१*
शिवाजी नगर साक्री *३*
त्रिमूर्ती नगर साक्री *१*

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *५* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कासारे बाजारपेठ *१*
शिवाजी नगर पिंपळनेर *१*
साक्री रोड निजामपूर *१*

–-----------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र निमगूळ* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *८* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

निमगुळ *४*

------------------

*मनपा रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२७०* अहवालांपैकी *२७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

प्रभात नगर *८*
वीटभट्टी *४*
सुभाष नगर सूतिका गृह *२*
नंदी रोड *२*
कृष्णा नगर *११*

------------------

*मनपा CCC* मधील *९५* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

वाखारकार नगर *१*
बडगुजर प्लॉट *१*
हाजी नगर *१*
मच्चीबाजार *१*
चाळीसगाव रोड *१*
धुळे इतर *४*
रावेर *१*
चितोड *२*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१५* अहवालांपैकी  *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.

शिरपूर *१*

------------------

*ACPM लॅब* मधील *१४* अहवालापैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

संभाप्पा *२*
समृद्धी नगर नकाने रोड *१*

 #
जळगाव *१*
भुसावळ *१*
सोलापूर *१*

------------------

*खाजगी लॅब* मधील *९२* अहवालापैकी *३६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

विघ्नहर्ता कॉ ,आकाशवाणी केंद्र जवळ *१*
श्रद्धा नगर,नकाने रोड *१*
विनायक नगर,वाडीभोकर  रोड *१*
शनी मंदिर जवळ वाडीभोकर रोड *१*
शिवाजी बोर्डिंग ,वीटभट्टी,देवपूर *१*
सुशील नगर, नवजीवन रक्तपेढी जवळ *१*
प्रभात नगर,शासकीय तंत्रनिकेतन रोड *२*
पारिजात कॉ ,वर्षा बिल्डिंग जवळ *१*
वर्षावाडी,संजयभान नगर,मोहाडी
 *१*
जे बी रोड *१*
शिवाजी नगर नगाव बारी *१*
बुऱ्हानी कॉम्प्लेक्स दत्तमंदिर *१*
अमोल नगर नकाने रोड *२*
मालेगाव रोड *१*
अजबे नगर *१*
सोनार भवन ग नं ४/५ *१*
मारुती मंदिर जवळ देवपूर धुळे *१*
वल्लभ नगर मालेगाव रोड *२*
पोलीस कॉ देवपूर *१*
शिवसागर कॉ *१*
गजानन कॉ चाळीसगाव रोड *१*
रंगारी चाल *१*
पारोळा रोड *१*
अशोक नगर *१*
आग्रा रोड *१*
इंद्रप्रस्थ कॉ *१*
शिवशक्ती कॉ *१*
सत्संग कॉ *१*
अरुणकुमार वैद्य नगर *१*
एकता नगर बिलाडी रोड *१*
जुने गाव, मेहेरगाव *१*
आर्वी *१*
भटाने शिरपुर *१*
*#अंमळनेर २*
*# मुक्ताई नगर,जळगाव १*
*#पारोळा,जळगाव १*
*#संभाजी नगर चाळीसगाव *१*
*#शहादा २*
*#उदरगुडी,आसाम *१*

*धुळे जिल्हा एकूण पॉजीटिव्ह १६०१३* (आज *१२६* )

कृपया सर्वांनी काळजी घ्या,  मास्क, सॅनिटायझर चा वापर करा अनावश्यक गर्दी टाळा व प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने