दिव्यांगांना निधी देण्यासाठी प्रहार जनशक्ती कडून वारंवार मागणी, अखेर प्रहार च्या प्रयत्न ला यश




दोंडाईचा -दिव्यांगांना५% निधी  न देऊन  वारंवार प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवेदन देण्यात आले  तरीही दोंडाईचा नगरपालिका  दिव्यांगांना पाच टक्के निधी  देण्यास असमर्थ ठरली  होती . त्या साठी आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे नगरपालिका दोंडाईचा येथे टाळे ठोक आंदोलन केले तसेच दोंडाईचा नगरपालिकेचे सीईओ साहेबांनी येत्या आठ दिवसात दोंडाईचा तील दिव्यांग बांधवांचे अकाउंटमध्ये पाच टक्के निधी टाकला जाईल असे लेखी आश्वासन दिले त्या मुळे प्रहार जनशक्ती पक्षाला यश मिळाले आहे.
प्रहार पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज भाऊ सिसोदिया, शिंदखेडा उपाध्यक्ष सोनू भाऊ राजपूत ,तालुका शिंदखेडा तालुका सहसचिव .हितेश भाऊ पाटील ,दोंडाईचा शहराध्यक्ष  विकास भाऊ ठाकूर , दोंडाईचा ग्रामीण शहराध्यक्ष किशोर भाऊ सिसोदिया, दोंडाईचा शहराध्यक्ष पंकजभाऊ चौधरी, महिला अध्यक्ष सीमाताई बागले ,कैलासभाऊ तिरमली व इतर प्रहार सदस्य सलीम शहा युनिक टेलर प्रमोद महाजन (आप्पाजी )जितेंद्र ठाकूर शिवाजी कोळी इत्यादी उपस्थित होते.
 तसेच तसेच दिव्यांगांना 5 टक्के निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे मा.मा.आ.अनिल अण्णा गोटे व शिवसेनेचे शहराध्यक्ष चेतनभाऊ राजपूत शैलेशभाऊ सोनार कल्याण भाऊ बागल आदींनी जाहीर पाठिंबा दिला होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने