रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोफत लायसन्स कॅम्प



शिरपूर - दि.८ सोमवार रोजी शिवसेना संपर्क कार्यालयाच्या प्रागनात शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपुर शहर यांच्या वतीने ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शिरपुर शहरात मोफत लायसन्स कॕम्पचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री .हेमंतजी साळुंके ,  उपजिल्हाप्रमुख श्री .भरतभाऊ राजपुत , एस .टी .कामगार सेना जिल्हाध्यक्ष श्री .रजेसिंग राजपुत, आर.टी.ओ अधिकारी श्री .अनुज भामरे साहेब , श्री .नरेंन्द्रभाऊ अहिरे ( जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र वाहतूक सेना ) यांनी रस्ता सुरक्षेबाबतीत सखोल मार्गदर्शन केले .आभार प्रदर्शन श्री .दीपक चोरमले (शिवसेना - तालुका प्रमुख ) यांनी केले व सुत्रसंचलन श्री .अत्तरसिंग पावरा (शिवसेना - तालुका प्रमुख ) यांनी केले. 
     कार्यक्रमाला शिवसेना  विभाभाई जोगराणा उपजिल्हा संघटक, छोटुभाऊ राजपुत विधानसभा क्षेत्र प्रमुख,हिम्मत महाजन माजी उपजिल्हाप्रमुख, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी.शहर प्रमुख मनोज धनगर शहर संघटक प्रेम चौधरी. रविंद्र जाधव महाराष्ट्र वाहतूक सेना  तालुकाध्यक्ष. मसुदभाई शेख, विजय पावरा( युवासेना तालुकाप्रमुख ) उपतालुकाप्रमुख अभय भदाणे.  उपशहर प्रमुख योगेश ठाकरे, बंटी लांडगे, पिंटू शिंदे. दत्तू पाटील. कुबेर जमादार. तुषार महाले. बबलू शेख , वज्जु भाई शेख ,रेहान शेख, विक्की मराठे,दिनेश गुरव,योगेश पाटील, अक्षय पवार,रामभाऊ मराठे,राहुल कापड़े,मुकेश मराठे,भरत चव्हाण,प्रसाद सुतार,आकाश बिरारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्रभाऊ पाटील (शहराध्यक्ष -महाराष्ट्र वाहतूक सेना, शिरपुर अशोक मिस्तरी (शहर उपाध्यक्ष), विजय पवार (शहर उपाध्यक्ष ) गणेश बिरारी (शहर सचिव )इ.केले होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने