श्री. प्रभाकर धनगर) मालपुर ची सुकन्या. कै. केशरताई खुशाल जाधव. रा.भामेर ता.साक्री. यांचे तेरावे निमित्ताने श्री.बारका रघा माळी यांची जेष्ठ बघीणी होत्या. आज राञी ठिक नऊ वाजता किर्तन ह.भ.प.श्री.मुरलीधर माळी महाराज यांचे जाहिर किर्तनझाले.त्याप्रसंगी ह.भ.प. प्रमोद महाराज, नारायण महाराज, बापु महाराज,विजय महाराज, संत सावता भजनी मंडळ सहभागी होते. किर्तनकार श्री.मुरलीधर महाराज कढरेकर हे भागवताचार्य व रामायणचार्य आहेत .या कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प.श्री.अशोक बारका माळी शनिमांडळकर कुष्णा माळी,नामदेव माळी,अरुण माळी,यांनी घडवुन आणला. तसेच नर्मदा परिक्रमा करुन आलेले.ह.भ.प.श्री राजाराम जिभाऊ व वसंत आबा. यांचा शालश्रीफळ देवुन सत्कार श्री.अशोक महाजन व कुष्णा महाजन यांनी केला.
Tags
news