लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका या शहराजवळ असलेल्या अतीशय वारकरी संप्रदायाची आवड असणारे हंगरगा हे गाव या गावांमध्ये अनेक युवक हे वारकरी संप्रदायात अतीशय आनंदाने व उत्साहाने सर्व सामाजिक व सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम सर्व जण सहभागी होत असतात व कोणताही सण असो सर्व जण एकत्र असतात व त्यांना अतीशय वारकरी संप्रदायाची आवड आहे गावाजवळील गाव असणारे कुमठा ज्या गावांमध्ये अनेक संतांचा जन्म झाला आहे त्याच गावातील वै.ह.भ.प किसनकाका शिवणे कुमठेकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हंगरगा या गावांमध्ये जाऊन त्यांनी सप्ताह सुरू केला व अनेकांना त्यांनी वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला वै.गु.श्री.ह.भ.प.धोंडोपंत दादासाहेब यांचां आशिर्वाद घेऊन हे घराणे अनेक ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रसार करुन एक समाज प्रबोधन करण्याचे यांनी काम केले आहे किसन काका शिवणे यांचा मुलगा आज ज्यांनी परमार्थ क्षेत्रात अतीशय उंच ठिकाण मिळवीले आहे व सर्वांच्या मनात जागा करुन त्यांनी. सुद्धा वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी अनेक कष्ठ सहन करावे लागले तरी सुद्धा ते मागे हाटले नाही त्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन सप्ताह सुरू करुन दिले जसे.कर्णाटक आन्द्रा तेलंगाना जाऊ गावोगावी परमार्थाची वाढ केली आहे त्यातील हे हंगरगा हे गाव अतीशय वै. श्री.ह.भ.प.सेवाभुषन भानुदास काकासाहेब कुमठेकर यांच्यावर निष्ठेने अंतंह करनाने भावनेने आवड करतात व त्यांच्या गावात काकासाहेबांनी खरा परमार्थ म्हणजे काय हे शीकवले व अतीशय कष्ट सहन करत त्यांनी त्या गावातील लोकांच्या मनात भगवंता विषयी व परमार्था विषयी मनात रुजवले आहे ते आता सुद्धा परंपरा चालू आहे अनेक वर्षांपासून सप्ताह सुरुच आहे पण त्या गावालाच नव्हे तर महाराष्ट्र .कर्णाटक .आन्द्रा. तेलंगाना या चारही राज्यांत राहणारे सर्व भक्तांना पोरक करुन निघुन वैकुंठाला गेले
व त्यांच्या जाण्याने सर्वांना खुप दुःख झाले
त्या नंतर त्यांची परंपरा अखंड पणे चालू ठेवणारे त्यांचा मुलगा नारायण भानुदास शिवणे यांनी सुद्धा महिना वारी चालू आहे व किर्तन भजन अखंडपणे चालू आहे त्यांचा मुलगा आता ज्यांनी युवकांच्या मनात मनात अधिराज्य करणारे श्री ह.भ.प आत्माराम महाराज कुमठेकर यांनी सुद्धा आता काकासाहेब यांची परंपरा चालू आहे हि परंपरा अखंडपणे चालू आहे पाई वारी 10 वर्षांपासून चालू आहे त्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन सप्ताह साजरा केला कीर्तन प्रवचन भजन अखंड चालू आहे.त्यांनी अनेक गावांमध्ये काल्याचे कीर्तन महाराज काकासाहेब यांच्या सर्व किर्तनाच्या परंपरा चालू आहेत तेच परंपरा चालू असताना हंगरगा या गावात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दिंडीला बसुन सर्व युवकांना गळ्यात माळी घालून गुरू मंत्र सांगुन अनेक युवकांना व्यसनमुक्त केले आहे व पब्जी गेम बंद झाल्यावर सुद्धा अनेकांना त्या गेमने वेड लावले होते पण आत्माराम महाराज यांनी सर्वांना कोणीही गेम खेळायचा नाही नाहितर गळ्यात माळ सुद्धा घालु नका असं सर्वांना सांगीतले की तुम्ही जर गेम खेळचाल .व्यसन करचाल तर मि तुम्हाला माळ माझ्या हाताने घालणार नाही असं म्हनाल्यावर अनेकांचे काकासाहेब यांच्यावर क्षद्धा आहे म्हणुन त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन पब्जि गेम डिलीट केला अनेक युवक त्यात होते मृदंगाच्यार्य माधव सुर्यवंशी हंगरगा व कृष्णा माने हे दोघांनी सुद्धा या मुलांनी कधिच हा गेम खेळु देनार नाही अशी आम्ही जबाबदारी घेतली गेम डिलीट करणारे.नावे{१}नागेश सुर्यवंशी
{}भाऊराव माने
{}शरद सुर्यवंशी
{}प्रसाद सुर्यवंशी
{}आदित्य सुर्यवंशी
{}गिरीधर सुर्यवंशी
{}माधव सुर्यवंशी
{}हरिदास सुर्यवंशी
{}संभाजी सुर्यवंशी
{}कृष्णा सुर्यवंशी
{}राहूल सुर्यवंशी
Tags
news