शिरपूर - स्वच्छता अभियान अंतर्गत 2021 मध्ये "स्वच्छ मार्केट" चे प्रशस्तीपत्र शिरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय श्रीमती जयश्रीबेन पटेल ह्यांच्या हस्ते व उपनगराध्यक्ष आदरणीय श्री.भूपेशभाई पटेल साहेब ह्यांच्या उपस्थितीत कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरपूरचे सभापती श्री.नरेंद्रसिंग सिसोदिया ह्यांना देण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत 2021अंतर्गत विविध उपाय योजना करून मार्केट परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान मदत करत काम केले आज आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यावेळी मार्केट कमिटीचे संचालक श्री.अविनाश पाटील व अशोक पाटील उपस्थित होते.
Tags
news
