धुळे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते गौरव पाटील यांची जितेंद्र आव्हाड युवा मंच धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नियुक्ती राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष मा.प्रमोद दादा सरोदे, व जितेंद्र आव्हाड युवा मंचचे प्रदेश सचिव अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल रणजितराजे
भोसले, संदीपदादा बेडसे, मयुर बोरसे,दिनेश भामरे,अक्षय पवार, बाळासाहेब पाटील, सुधीर चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
Tags
news