भडणे तालुका शिंदखेडा ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार




शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 11 2 2021 रोजी सायंकाळी चार वाजता धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार येथे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांच्या हस्ते को रो णा काळात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आरोग्यसेविका भडणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेविका कविता बोरसे पोलीस पाटील युवराज माळी यांना शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीण तर्फे कोरणा योद्धा म्हणून सन्मानपत्र पालकमंत्र्यांच्या देऊन गौरविण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क नेते माननीय बबनराव थोरात जिल्हा प्रमुख हेमंत जी साळुंके तालुकाप्रमुख गिरीश देसले संपर्कनेते अतुल भाऊ सोनवणे युवा सेनेचे एडवोकेट पंकज गोरे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील उपसरपंच अशोक बागुल व सामाजिक कार्यकर्ते मुकेश पाटील आरोग्य सेविका कविता बोरसे पोलीस पाटील युवराज माळी यांचा यावेळी आशा पुष्‍पाबाई पाटील कल्पना पाटील मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बागुल यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने