कृष्णा कोळी तालुका प्रतिनिधी९८२३९८३४३५
ग्राम पंचायत जाम.
दिनांक २३/०२/२०२१ रोजी थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पेनुसार ग्राम पंचायत जाम ता.शहादा येथे १५.वा वित्त आयोग अंतर्गत पी.वी.सी.पाईप अंडर लाईन गटारीचे काम भूमिपूजन करून सुरु करण्यात आले.*
*यावेळी श्री.ईश्वर शिवाजी वाघ सरपंच ,सुभाष वाघ सामाजिक कार्यकर्ता, श्री.अनिल चव्हाण ग्रा.पं.सदस्य,श्री.भोमराज चव्हाण पो.पाटिल ,श्री.नारायण पवार ग्रामसेवक, श्री.लक्ष्मण चव्हाण माझी सरपंच,श्री.सुनिल पवार उपसरपंच सौ.विमलाबाई चव्हाण ग्रा.पं.सदस्या, श्री.लखन चव्हाण ग्रा.पं. सदस्य,तसेच गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
