(श्री. प्रभाकर आडगाळे.)
मालपुर ता.शिंदखेडा.येथील चर्मकार संघाच्या वतीने संत श्री.रोहिदासजी महाराज यांची जयंतीतैलचिञाला फुलहार घालुन सरपंच यांनी श्री फळ फोडले. तर महावीरसिंह रावल यांनीपुजन केले. त्याप्रसंगी चर्मकारसंघाचे अध्यक्ष श्री.रमेश डिगांबर सावंत यांनी फुलहारअर्पण करुन कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी.श्री.नितीन सावंत ,पञकार प्रभाकर आडगाळे.,दामोधर वसईकर सर, श्री.नाना वसईकर,युवराज खैरणार सर,व समस्त चर्मकार बांधव ऊपस्थित होते.
Tags
news
