प्रतिनिधी. आप्पासाहेबकोळी
दि. 11,02,2021 रोजी
शिंदखेडा येथील भडणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आरोग्य सेविका कविता बोरसे यांनी कोरोना काळात सतत अहोरात्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या धुळे जिल्हा शिवसेना शाखे तर्फे धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार अब्दुल सत्तार धुळे जिल्ह्याचे ग्रामीण शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत जी साळुंखे शिवसेनेचे तालुका प्रमुख गिरीश पाटील येथील पोलिस पाटील युवराज माळी यांचा कोरोणायोद्धा म्हणुन सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आशा सेविका उपस्थित होते
या वेळी मा अब्दुलजी सत्तार साहेबांनी आरोग्य सेविका यांना कोरोणा विरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहीत केले व आपले काम अशाच पद्धतीने करत राहा अशी आशा व्यक्त केली
Tags
news
