कमरावद येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झुंजार फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले ह्या वेळी झुंजार फाऊंडेशन चे अध्यक्ष, कार्यकर्ते, सेवा निवृत्त पी एस आय. रामभाऊ शिरसाठ, ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांना व पालकांना कोरोना विषाणू संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले सोशल डीस्टांसिन चे पालन करण्यात येवून कार्यक्रम पार पडला. शिक्षक महेंद्र वाघ, पावरा, वळवी यांचे सहकार्य लाभले
Tags
news
