शिरपूर तालुक्यात दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात आज 28 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीत दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याच्या दावा शिवसेनेने मार्फत करण्यात आला आहे यात टेकवाडे ग्रामपंचायत 9 पैकी 7जागा. चाकडु ग्रामपंचायत 11 पैकी 9जागा.
नटवाडे ग्रामपंचायत9पैकी3जागा.
34ग्रामपंचायती पैकी 2 ग्रामपंचायती वर
 शिवसेनाचा भगवा फडकला  आहे.
शिरपुर तालुक्यातील एका बलाढ्य शक्ती समोर.शिवसेनेचा  विजय म्हणजे एका मोठ्या किल्याला पडलेले भगदाड आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने