प्रहार जनशक्ती पक्षामध्ये युवकांचा जाहीर प्रवेश व तालुका आढावा बैठक संपन्न




  उदगीर - शहर सरचिटणीस पदी हणमंत बरदाळे तर ता.सह-कोषाध्यक्ष पदी लखन कांबळे यांची निवड करण्यात आली....
वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व    
 महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या शहर सरचिटणीस पदी हणमंत बरदाळे तर तालुका सह- कोषाध्यक्ष लखन कांबळे , नळगीर सर्कल प्रमुख पदी विलास बंडे यांची निवड करण्यात आली.
उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,ता. ता. उपाध्यक्ष-  महादेव मोतीपवळे,तालुका कोषध्यक्ष अंगद मुळे ,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे ,शहर सह- सचिव - बालाजी बिरादार, प्रसिद्धी प्रमुख- अभय कुलकर्णी, सह- संपर्क प्रमुख सुनील केंद्रे ,नीलकंठ मुधोळकर , शहर कार्याध्यक्ष गणेश दावने , सह - सचिव संगम वडले,बिरादार बालाजी, पवन सुरनर, अनेक प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते. यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने