महेश्वर भिकाजी तेटांबे
(सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार)
९०८२२९३८६७
मुंबई -जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक रमेश देवजी (वय वर्षे९६) यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या२०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, पदाधिकारी बाळासाहेब गोरे, विनोद डवरे किशोर केदारे , मनिष व्हटकर, संजय कांबळे, राजेंद्र बोडारे हेमंत केळकर, श्रीकांत महादेवकर आणि इतर उपस्थित होते.
Tags
news
