प्रतिनिधी श्री.प्रभाकर आडगाळे
मालपुर - प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र मालपुर येथे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. मालपूर येथे ठिकठिकाणी पल्स पोलिओ लसीकरणाचे ९ बुथ लावन्यात आले होते . अंगणवाडी शिक्षिका मदतणीस व आरोग्य कर्मचारी या वेळी ऊपस्थित होते. अंगणवाडी क्रमाक ३ ठिकाण इंदिरानगर वरचा प्लाॅट लाभार्थी बालक,बालिका ग्रामपंचायत चौकात अंगणवाडी क्रमांक ९ च्या शिक्षिकां श्रीमती आशाबाई अरविंद मोरे. मदतणीस रत्ना शिंपी. ऊपकेंद्राचे A.NM.सौ.भारती वाडिले मदतणीस सौ.भलकार. आशा सौ.बच्छाव आशा सौ.कल्पना माळी. आंगणवाडी शिक्षिका सौ.ललिता बागुल सौ.कुलकर्णी तावडे. आदिंनी या साठी परिश्रम घेतले .
Tags
news
