केमिस्ट ह्रदयसम्राट मा.आ. आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपुर येथे भव्य रक्तदान शिबिर



ऑल इंडिया केमीस्ट असो.चे अध्यक्ष माजी आमदार आप्पासाहेब श्री.जगन्नाथजी शिंदे यांच्या 61 व्या वाढिवसानिमित्त धुळे जिल्हा केमिस्ट असो. व शिरपूर तालुका. केमिस्ट असो. तर्फे आयोजित रक्तदान शबिराला केमिस्ट असो. चे सदस्य व मित्रपरिवाराकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत असताना संघटने तर्फे समाजोपयोगी रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

      सदर रक्तदानाच्या कार्यक्रमाला
श्री. अमोलजी बागुल (मुख्याधिकारी .सो. शि. व.न. पा)
शिरपुर पोलीस स्टेशनचे  P.S.I . श्री. संदीपजी मुरकुटे साहेब, 
केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. नरेशजी भगत,
सचिव श्री. अमितजी पवार , उपध्यक्ष श्री शांतीलालजी पाटील, प्रोजेक्ट चेअरमन श्री.विजयजी दुग्गड, माजी जिल्हाध्यक्ष श्री .राजेंद्रजी गिंदोडिया, माजी जिल्हाध्यक्ष श्री. भिकचंदजी दुग्गड, माजी सचिव श्री.अनीलजी चौधरी,
माजी सचिव श्री. संतोषजी राखेचा, माजी खजिनदार श्री. अशोकजी बाफना, कार्य.सदस्य श्री रवि पाटील,श्री विजय सोनवणे, श्री.अतुल सिसोदिया ,डॉ.चंद्रशेखर पवार (सतगुरू हॉस्पिटल) श्री रवींद्र देसले, श्री. इरफान सैय्यद, श्री राकेश जयस्वाल, श्री हुकुम जैन, श्री पवन अग्रवाल व ईतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका अध्यक्ष श्री तुषार जैन , सचिव श्री स्वप्निल पाटिल , खजिनदार श्री अक्षय ललवाणी , उपाध्यक्ष श्री अनंतराव पाटिल , उपाध्यक्ष श्री योगेश राजपूत , श्री मयूर भंडारी , श्री योगेश पाटिल , इत्यादि कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली .
सूत्रसंचालक श्री  मनोज जैन  यांनी आभार व्यक्त केले .
 सदर रक्तदानाचा कार्यक्रमात शिरपुर पोलिस स्टेशनचे P.S.I. श्री संदीप जी मुरकुटे यांनी स्वतः रक्तदान करीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने