बभळाज (प्रतिनिधी) शिरपुर तालुक्यातील भाटपुरे गावाची ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीची दिनांक १५ जानेवारीला मतमोजणी झाली.यात जनविकास पॅनलच्या सात जागा निवडून आल्या असून ग्रामविकास पॅनलला ४ जागांवर विजय मीळाला आहे. ग्रामविकास पॅनलचे प्रभाग १ मधील तीनही उमेदवार निवडून आले असुन यात मागील पंचवार्षिक चे सरपंच शैलेंद्र धर्मराज यांचा समावेश आहे.तर संजय नामदेव वाघ,बेबी गोकुळ भिल व प्रभाग दोन मधील अंजनाबाई भिमराव कोळी यांचा समावेश आहे. तर जन विकास पॅनलचे निवडुण आलेले उमेदवार प्र.२ मधील सुशील हीरामण बैसाणे, सुनंदाबाई दीलीप भिल. प्रभाग ३- ताराचंद चांगु बंजारा, लताबाई चिंतामण बंजारा. प्र.४- रोशन सुरेश सोनवणे,ललनी श्रावण चव्हाण, सुमनबाई बळीराम बंजारा हे निवडुण आलेले आहेत.जे.टी.पाटील, शामकांत करंकाळ,मयाराम राठोड, सुधाकर अंमृत करंकाळ,एकनाथ साईदास राठोड,मीश्रीलाल जाधव, शांतीलाल पाटकर, शांताराम फुले, शिवाजी सैंदाणे,गयबु गुजर, युवराज देवरे,बाळु दादाजी,भिकन खंडेराव पाटील,जगत न्हावी यांचे मार्गदर्शन व यांच्या सह समस्त ग्रामस्थ,मित्र परीवार यांचे सहकार्य लाभल्यामुळेच आम्हाला सात जागांवर विजय मीळाल्याचे विजयी उमेदवार रोशन सोनवणे यांनी सांगितले.शिरपूर तालुक्यात पुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या चुरशीच्या लढतीत होळ ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी १० जागांवर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा.संजय पाटील यांचे बहुमत
Tags
news