दिल्ली जाणाऱ्या शेतकरी जत्थाचा किसान सघंर्ष समन्वय समिती तर्फै स्वागत






शिरपूर प्रतिनिधी- दिल्ली जाणाऱ्या शेतकरी जत्थाचा शिरपूर येथे दि.4 जानेवारी रोजी
किसान सघंर्ष समन्वय समिती तर्फै स्वागत करण्यात आले.दिल्ली जाणाऱ्या शेतकरी जत्थाचा नेत्वुत करणारे किशोर ढमाले,सुभाष काकुस्ते,इत्यादी प्रमुख कार्यकरत्याचा स्वागत शिरपुर येथिल किसान सघंर्ष समन्वय समिती तर्फैकरण्यात आला.काँग्रेस,चे.जिल्हाउपध्याक्ष अभिमान,भोई,तालुका,अध्यक्ष.मनोहरबापु,शहर अध्यक्ष,उत्तमराव माळी,शेतकरी विकास फौडंसन चे तालुका अध्यक्ष.मोहन साहेबराव.पाटील. राष्टवादी.काग्रेस चे तालुका अध्यक्ष,रमेश करंकाळ,हेमराज राजपुत, जे.यु.पाटील,शशीकांतनिकम,शिवसेनेचे.जिल्हाउपप्रुमख भरत राजपुत,प्रहार सघंटनेचे ईश्र्वर बोरसे, सत्यशोधक जन आंदोलनाचे.कचरु,अहिरे,दत्तुथोरात,भा.क.प.चे अँड मदन परदेशी, तालुका सचिव अँड संतोष पाटील,शहर सचिव कांतीलाल परदेशी,किसान सभेचे जिल्हाध्याक्ष अँड हिरालाल परदेशी,शहर अध्यक्ष.जितेंद्र देवरे.
इत्यादी कार्यकर्तै्यानी.दिल्ली जत्थाचे.जोशात स्वागत केले.जत्थातील शेतकरी बांधवांना.
किसान सघंर्ष समिती तरफै.
शेतकरी विरोधी तीन काळे कायदे,नामदेव गावडे लिखित पुस्तकाचे व साप्ताहिक युगांतरचा विशेष अंकाचे विनामुल्य वाटप करण्यात आले.
या जत्थाचे सांगवी येथे हि किसान सभेचे.किशोर सुर्यवंशी,रामचंद्र पावरा,राष्टवादिचे कन्हेलाल पावरा यानी स्वागत केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने