बालिका दिनानिमित्त अंगणवाडी सेविका यांचा कडून देवांशी राजपूत पुष्प देऊन स्वागत




 शिरपूर तालुक्यातील भावेर येथे दरवर्षीप्रमाणे माता सावित्री फुले यांचा जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो आज माता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात यावेळी सोनाली धनगर (अंगणवाडी सेविका)यांनी माता सावित्री व माता अहिल्यादेवी यांचा जीवनाआधारित कथा शिक्षण,आरोग्य, या विषयावर महत्व पटवून सांगीतले सदर कार्यक्रमात उपस्थित नेहरू युवा केंद्र धुळे संलग्न स्व अण्णासो दरबारसिंग राजपूत प्रतिष्ठन चे अध्यक्ष भटेसिंग राजपूत सोबत धर्मपत्नी शकुंतला राजपूत  मुलगी देवांशी राजपूत,संगीता करंकाळ(अंगणवाडी सेविका) रंजनाबाई धनगर(अंगणवाडी सेविका) 25 हुन आदी. सहभाग नोंदविला बेबी किट देखील पाठव करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने