भडणे येथील माळी दाम्पत्याने अनिष्ट रूढींना फाटा देत घडविला आदर्श विवाह, भडणे पोलीस पाटलांच्या पुढाकार




शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील दगा,सहादु,माळी यांचा एकुलता एक मुलगा  चिरंजीव राहुल यांचा विवाह दिनांक 10 जानेवारी रोजी कुमरेज येथील गायत्री मंदिरात पुरोहितांच्या,साशिने,साध्या पद्धतीने लावून एक माळी समाजापुढे आदर्श घड्विला
लग्न म्हणजे एक क्षण बँड घोडा मंडप डीजे,लग्नातील वऱ्हाडी मंडळींसाठी गाड्या तसेच आपली समाजात असलेली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कर्ज काढून समाजापुढे दाखवलेला आपल्या श्रीमंतीचा चेहरा दाखविण्यासाठी लग्नाच्या दहा दिवसापासून गाणे बैठका पत्रिका वाटप आहे देणे गावातील आपल्या नातलगांच्या मंडळींना लग्नात बोलून लाखो रुपये खर्च करून त्यांनी बॅन्ड लावणे इत्यादी गोष्टी लाख रुपये खर्च होतात याच्यातच लग्नकार्यात झालेल्या खर्चामुळे वधू-व,वराचे कर्जबाजारी होतो मात्र हा पैसा भविष्यात वधूवरांना, कामात, येतो,या अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देत भडने येथील माजी सरपंच दत्तात्रय माळी यांचे बंधू दगा साधू माळी यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव राहुल यांचा व साक्री तालुक्यातील कढरे  प्रगतशील शेतकरी गोरख दंगल रोकडे यांची एकुलती एक मुलगी चि सौ का दिपाली यांचा विवाह दिनांक 10 जानेवारी रोजी शिंदखेडा तालुक्यातील कुमरेज येथील गायत्री मंदिरावर एकाच दिवशी हळद लग्न सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत,कोरोना पारशभुमीवर50साक्षीने साध्या पद्धतीने विवाह सोहळा करण्यात आला यावेळी वर-वधू पुढील पन्नास लोकांच्या साक्षीने चा हा विवाह सोहळा संपन्न झाला कुठेही रुसवे-फुगवे व अनाठायी खर्च यांना फाटा देत एक समाजापुढे आदर्श उभा करून साध्या पद्धतीने विवाह पार पाडण्यात आला मुलाचे वडील नवसारी येथील माळी समाजाचे पदाधिकारी भडणे येथील माजी उपसरपंच सतीश माळी यांचे बंधू आहेत या विवाह सोहळ्यात शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिला पाटील नगरसेवक दिनेश माळी माजी सरपंच दत्तात्रय माळी भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी आदी मान्यवर यावेळी  उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने