शिरपूर तालुक्याला आज कोरोनाचा दिलासा कोणीही कोरोना पॉझिटिव्ह नाही तालुक्याचे कोरोना रिपोर्ट कार्ड सविस्तर




कोरोना ब्रेकींग
 शिरपूर तालुक्याला आज कोरोनाचा दिलासा कोणीही कोरोना  पॉझिटिव्ह नाही
तालुक्याचे कोरोना रिपोर्ट कार्ड सविस्तर


शिरपूर तालुक्यात आज दि. 17डिसेंम्बर
या  आलेल्या उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील * 48* अहवालांपैकी * 0* अहवाल   पॉजीटिव्ह  आले आहेत.
 
 धुळे जिल्यात आज 08 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून  आता पर्यंत 
 धुळे जिल्हात एकूण 14236 रुग्ण संख्या झाली आहे  त्यातून 13650 रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्यात 385 लोकांचा कोरोना मुळें मृत्यू झाला असून यातील 171शहरी भागातील तर 214 ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना  ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 193 इतकी असून शिरपूर तालुक्यात 23 रुग्ण कोरोनवर उपचार घेत आहेत. तालुक्यात आजपर्यंत 44 रूग्णांची कोरोनाणामुळे मृत्यू झाला असून आज पर्यंत तालुक्यात 17 99 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्यातून 1732 लोक बरे होऊन घरी बसल्या परतले आहेत
अशी माहिती 
डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी
यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने