राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत पाटील यांची निवड




 शिरपूर प्रतिनिधी - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तालुका शिरपूर येथील प्रशांत शिवाजी वाघ, पाटील यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. डॉ. जितेंद्र ठाकूर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई पावरा, तालुका अध्यक्ष  रमेश आबा करणंकाळ, शहराध्यक्ष युवराज राजपूत, युवक तालुकाध्यक्ष अशिष कुमार अहिरे यांच्या समर्थनाने जिल्हाध्यक्ष श्री मयूर भाऊ बोरसे पाटील यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुमित दादा पवार आणि ज्येष्ठ नेते मा.कृषी सभापती साहेब किरण पाटील यांच्या हस्ते सदर नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी पदवीधर जिल्हाध्यक्ष बी .एस. पाटील डॉ.राहुल साळुंके, गौतम थोरात, श्री प्रदीप गोपाळ माळी आदी उपस्थित होते. पक्षवाढीसाठी मनापासून काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना योग्य न्याय देऊन सन्मानित करण्यात आले अशी भावना या वेळेस सर्वांना मार्फत व्यक्त करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने