किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यानां पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.समन्वयक जी व्ही पाटोल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.कोविड१९च्या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन पटावर विदयार्थ्यांना ऑनलाईन माहिती देण्यात आली. तर फलक लेखन मनीषा पटेल यांनी केले. या प्रसंगी प्रमोद पाटील ,प्राचार्या सारिका ततार,रमाकांती विश्वकर्मा,मनीषा लोखंडे,स्वाती चव्हाण,ज्योती देशमुख विजेंद्र जाधव, समाधान राजपूत योगिता कुवर, कविता दायमा आदी उपस्थित होते.
Tags
news
