ग्रामपंचायत नवेजामपाड़ा ता.शहादा येथे जि,.प.शाळेचे उदघाटन



तालुका प्रतिनिधी कृष्णा कोळी 9822983435
*शहादा = दिनांक २२/१२/२०२० रोजी ग्रामपंचायत नवेजामपाड़ा ता.शहादा जि.नंदुरबार येथे मा.श्री.ईश्वर शिवाजी वाघ (सरपंच )श्रीमती.कविता गब्बरसिंग चव्हाण (शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षा ) यांच्या अध्यक्षतेखाली जाम गावाचे (सामाजिक कार्यकर्ता) मा.सुभाष वाघ,अनिल चव्हाण (ग्रा.पं.सदस्य),लखन चव्हाण (ग्रा.पं.सदस्य),सकुंतला चव्हाण(अंगणवाडी सेविका),नवल चव्हाण(पोलिस पाटिल), गणेश पाडवी (रोजगार सेवक ),यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे तात्पुरता स्वरुपात जि.प.शाळेचे उद्घाटन व कार्यक्रम आयोजित करण्यात आले.*
      *प्रास्ताविक श्री.तुषार पाटिल (मुख्याध्यापक जि.प.शाळा जाम) यांच्या शब्द सामर्थ्यामुळे नवेजामपाड़ा जि.प.शाळा येथील विद्यार्थीचे पालक जाम गावातील कर्मचारी ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने