श्री राम मंदिरात संजीवन समाधी सोहळा व भजनाचा कार्यक्रम संपन्न

  


शिरपूर शहरात रोजी काल रात्री श्रीराम मदीर देवस्थान येथे माऊली संतश्रेष्ठ महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज (श्रेत्र आळंदी )संजीवन समाधी सोहळा निमित्त धार्मिक वातावरणात भजनाचा सर्व भक्तगणांनी आनंद घेतला यात श्रीराम मंदीर देवस्थान भजनी मंडळ शिरपूर,श्री.खंडेराव महाराज भजनी मंडळ शिरपूर,श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे,श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरचेगाव शिरपूर,श्री.संतश्रेष्ठ माऊली भजनी मंडळ बाळदे,श्री.पवनपूत्र भजनी मंडळ साकवद,नवयुवक भजनी मंडळ जैतपूर,या सर्व शिरपूर पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी अभंग,भावगीत,गवळणांचा आनंद घेतला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री.भोंगे परिवाराने केले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने