शिरपूर - वनावल गावात आज दि. 20/12/2020 रोजी राजे श्रीमंत पवार परिवार ग्रुप वनावल व वनावल गटातील जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांच्या सहकार्याने नवजीवन पेढी तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यात 51 रक्तदात्यांनी रक्तदान दान केले .त्यात प्रथम साखर कारखाना संचालक भरत भिलाजी पाटील व मार्केट चे माजी संचालक मोहन नाना पाटील यांनी रक्तदान करत सुरूवात केली .कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थीत असलेल जातोडेे येथील माजी प.स. उपसभापती मा.जगत बापु व सरपंच जयसिंग भाऊ राजपूत . रूदावली उपसरपंच डाॅ. पितांबर पाटील व कार्यकर्ते ,गिधाडे येथील निखील पाटील व विकी पाटील ,चांदपुरी येथील अविनाश पाटील सर,लिलाचंद पाटील ग्रा.प.सदस्य, किरण भाऊ,विलास पाटील सर, भावेश पाटील विकास पाटील ,पंकज पटेल, विलास पाटील. ऊपरपिंड येथील सरपंच गजराज पाटील (गजा आप्पा) कार्यकर्ते तसेच वनावल येथील उपसरपंच पुनाभाऊ भिल, माजी सरपंच मनोहर देवर,चेअरमन अशोक पाटील ,नाना गूरूजी , वनावल ग्रामपंचायत सदस्य परसराम नाना ,अमन गिरासे, क्रांती पाटील, कालू गिरासे , प्यारेलाल आप्पा ,व ग्रामस्थ हजर होते.
मोहन नाना यांनी रक्तदानाचे महत्व सांगुन तरुणांना प्रोत्साहीत केले ,संपूर्ण शिबिराचे नियोजन प्रवीण पाटील व निखिल पाटील, समस्त तरुण मंडळी वनावल , जातोडे , रुदावली ,चांदपुरी, उपरपीड यांनी केले.
Tags
news
