धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 25 कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुक्यात 3 पॉझिटिव्ह





धुळे - धुळे जिल्यात आज 25 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. ०१/१२/२०२०
दुपारी  ४:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *९४* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

श्रीरंग कॉलनी *१*
साक्री रोड *१*
अभियंता नगर देवपूर *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१३८* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

शिरपूर *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१०* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

M V खोरी साक्री *१*

------------------

 *महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *२७७* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

महिंदले *१*
चितोड रोड *१*
गल्ली नंबर ३ *१*
धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *६* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *४३* अहवालापैकी *१५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

सप्तशृंगी नगर धुळे *१*
जय शंकर कॉ चाळीसगाव रोड *१*
मनमाड जीन चाळीसगाव रोड *१*
फॉरेस्ट कॉ धुळे *३*
अमोल नगर देवपूर धुळे *१*
आनंद नगर देवपूर धुळे *१*
बापु भंडारी गल्ली देवपूर धुळे *१*
कुमार नगर साक्री रोड धुळे *१*
तिखी रोड मारुती मंदिराजवळ मोहाडी *१*
नागरे नगर साक्री *१*
दहीवेल ता साक्री *१*
मांडळ ता शिरपुर *२*

*धुळे जिल्हा एकूण १३९६५* ( आज *२५* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने