धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 19 कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुक्यात मागील दोन दिवसात कोणीही पॉझिटिव्ह नाही




धुळे - धुळे जिल्यात आज 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. ०९/१२/२०२०
संध्या  ५:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *५०* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

बडगुजर कॉ धुळे *१*
जि टी पी स्टॉप धुळे *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५०* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१११* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कासारे *२*
अंबापुर रोड साक्री *१*
सखाराम नगर साक्री *१*

तसेच 
*रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१६* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१८७* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मंगलमूर्ती कॉ  धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१९* अहवालांपैकी *५* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे शहर *५*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१६* अहवालापैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

तिखी ता  धुळे *१*
गोंदुर रोड ,धुळे *१*
सुयोग नगर वाडीभोकर रोड *१*
पवन पुत्र चौक गल्ली नं ६ *१*
वाडीभोकर रोड *१*
साक्री रोड *१*
शेवाडे ता शिंदखेडा *१*

*धुळे जिल्हा एकूण १४०९०* (आज *१९* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने