धुळे - धुळे जिल्यात आज 16 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ०५/१२/२०२०
संध्या ४:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६९* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
आकाशवाणी कॉ *१*
गांधी नगर *१*
गल्ली नं २ *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *९५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* *१* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
छाईल *१*
------------------
*महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *२४०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
सिद्धिविनायक कॉलनी *१*
बेहेड *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *९* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
कडवे धुळे *१*
धुळे *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१९* अहवालापैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
अनमोल नगर,वाडीभोकर रोड धुळे *१*
अग्रवाल नगर अग्रसेन चौक धुळे *१*
चंद्रदीप नगर वाडीभोकर रोड धुळे *१*
निमा कॉ ,शिरपुर *१*
कोडदे शिंदखेडा *१*
काळखेडे ,धुळे *१*
झेंडा चौक ,साक्री धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १४०२९* ( आज *१६* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
