शिरपूर - दि.05 डिसेंबर रोजी शिरपुर तालुक्यातील बोराडी येथे श्रीमती रंजना ताई यांच्या निवास स्थानी बिरसा ब्रिगेड ची एक दिवसीय कार्यशाळा पार पडली तेथील मार्गदर्शक बिरसा ब्रिगेड चे संस्थापक *आदि* *सतीश दादा पेंदाम* यांचा अनमोल असा मार्गदर्शन लाभले ते काल सेंधवा म.प्र. येथे झालेल्या टंट्या मामा भिल यांच्या मुर्ती स्थापने साठी आले असता खास करून बिरसा ब्रिगेड च्या शिलेदारांनच्या भेटी साठी ते बोराडी येथे आज सकाळी ठीक 9:00 वाजता उपस्थित राहून त्यांनी सर्व समाज बांधवांना व बिरसा ब्रिगेड च्या शिलेदारांना *आदिवासी मिशन* तयार करण्यास सज्ज केले या वेळी बिरसा ब्रिगेड चे सातपुडा विभागध्यक्ष, सुंदरलाल पावरा, दीपक पावरा(जिल्हा उपाध्यक्ष),भरत पावरा(तालुकाध्यक्ष), सुनील पावरा(उपाध्यक्ष),आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे महिला प्रतिनिधी आप श्रीमती रंजना ताई पावरा,श्री कालुसिंग पावरा सर यांच्या हस्ते साहेबांना सातपुड्याचे खास हत्यार धन्यष्य व बाण देऊन स्वागत सत्कार करण्यात आला
या वेळी सर्व समाज बांधव बिरसा ब्रिगेड ची जिल्हा टीम,तालुका टीम व गाव निहाय बिरसा ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते...
Tags
news
