धुळे - धुळे जिल्यात आज 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ०४/१२/२०२०
दुपारी ४:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *८७* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
अभियंता नगर *२*
मोहाडी उपनगर *१*
सुभाष नगर *२*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१४२* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
महालक्ष्मी कॉलनी शिरपूर *१*
------------------
*महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१८१* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
पारधीवाडा धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *८* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
देवपूर धुळे *१*
पिंपळनेर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *७* अहवालापैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
वसंत नगर धुळे *१*
वरचे गाव शिरपुर *१*
शिरुड धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १४००७* ( आज *१२* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
