शिरपूर येथील डॉ.व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे इयत्ता 10 वी च्या वर्गावर ऑनलाईन अध्यापनाचे आदरणीय ताईसाहेब आशाताई रंधे यांनी पाठाचे निरीक्षण केले.कोविड19 च्या पार्श्वभूमीवर संकटातून मार्ग शोधण्याची क्षमता माणसात निर्माण करणे हीवास्तव शिक्षणाचे ध्येय आहे. जरी शाळा कोरोना सदृश परिस्थिती असली तरी याच ध्येय सक्तीतून ऑनलाईन शिक्षण शिकविण्याचा शाळा कसोशीने प्रयत्न करीत आहे.परंतु विदयार्थ्यांनी मोबाईलवर शिक्षण घेण्या व्यतिरिक्त मोबाईलचा आकंठ प्रेमात बुडू नका व गंभीर परिस्थितीत अभ्यास करताना मोबाईलचा सदुपयोग करा.असे मत आशाताई रंधे यांनी प्रत्यक्ष मुलांशी ऑनलाईन केले. या प्रसंगी विषय शिक्षक प्रमोद पाटील उपस्तीत होते.
Tags
news
