शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील विधी तज्ञ टी.व्ही. गिरासे वनावल येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते तालीब गिरासे यांची पुतणी, साताऱ्याचे नेत्रतज्ञ मोहसीन गिरासे व शिरपूर येथील विधी तज्ञ सगीर गिरासे यांच्या त्या भगिनी आहेत .किसान विद्या प्रसारक संस्था जातोडे चे माजी मुख्याध्यापक बी.वी.गिरासे यांच्या त्या कन्या असून कु.आयशा भावडू गिरासे यांनी शिरपूर येथील के.डी.एम.सी होमिओपॅथिक कॉलेज मधून अंतिम वर्ष परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिरपूर व वनावल परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
news
