धुळे - धुळे जिल्यात आज 28 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ३०/११/२०२०
दुपारी ३:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *८०* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
जुने धुळे *१*
ZP आश्रमशाळा मोरदड तांडा *१*
आश्रमशाळा उडाने *१*
सोनगीर *१*
कापडणे *१*
विंचूर *१*
सैनिक स्कुल मोराणे *१*
ज्युपिटर इंग्लिश मेडियम स्कुल सोनगीर *१*
मोगलाई धुळे *१*
केशर नगर देवपूर *१*
मयूर कॉलनी *१*
कुमार नगर *१*
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *५* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
होळ शिंदखेडा *१*
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१३८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
*भाडणे साक्री CCC* मधील *४३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
*महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *२८६* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१७* अहवालांपैकी *0* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
*खाजगी लॅब* मधील *१८* अहवालापैकी *१५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
*#धुळे शहर*
अमोल नगर,वलवाडी *२*
पंचायत समिती रोड ,धुळे *१*
स्वामी पद्मनाभ नगर ,धुळे *१*
फॉरेस्ट कॉ, धुळे *१*
गरुड कॉ ,धुळे *१*
महालक्ष्मी नगर ,धुळे *१*
भतवाल हॉस्पिटल जवळ,मालेगाव रोड,धुळे *१*
तिखी रोड ,मारुती मंदिर जवळ ,मोहाडी *१*
सप्तशृंगी नगर ,चाळीसगाव रोड धुळे *१*
*#साक्री*
नागरे नगर साक्री *२*
*#धुळे ग्रामीण*
बाभुळदे, महालपुर *१*
खोरदड *१*
*#शिंदखेडा*
माउली नगर,धुळे रोड,दोंडाईचा *१*
*धुळे जिल्हा एकूण १३९४०* ( आज *२८* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
