शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग येथील सरकारी विश्रामगृह येथे खानसामा म्हणून कार्यरत कर्मचारी विजय नारायण वारकर रा.धुळे ह.मु.शिरपूर यांच्या धर्मपत्नी स्व. मोहिनी ताई वारकर यांचे अकस्मात दोन वर्षापूर्वी निधन झाले होते आज दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिवस असून वारकर परिवाराकडून आणि विजय नारायण वारकर पती ,चि. उद्धव विजय वारकर मुलगा ,आणि कु. दर्शना विजय वारकर मुलगी व संपूर्ण वारकर परिवार धुळे शिरपूर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
Tags
news