शिवसेनेचा गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक उपक्रम




शिरपूर तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला आज बभळाज येथून सुरुवात झाली या करेक्रमाचे नियोजन तालुका प्रमुख दीपक चोरमले यांनी केले याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख.अतुलभाऊ सोनवणे,धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत जी साळुंखे,उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत,उपसंघटक .विभाभाई जोगराणा,विधानसभा संघटक .छोटूसिंग राजपूत,शहर प्रमुख मनोज धनगर तसेच महाराष्ट्र वाहतुक सेना तालुकाध्यक्ष श्री.नंनाभाऊ जाधव,शिव वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख .अनिकेत दादा बोरसे,तालुका प्रमुख मसूद भाई शेख,उपतालुकाप्रमुख श्री.देवाभाई बंजारा,शेख रेहान सर,वज्जू भाई,संजय भाऊ राठोड,तुकाराम भिल,तऱ्हाडी चे सरपंच सुनीलभाऊ धनगर,राहुल भाऊ ईशी असली,संजय भाऊ जाधव,शिरपूर उपशहर प्रमुख योगेश ठाकरे,बंटी लांडगे,प्रेम चौधरी,गोलू मराठे,(युवासेना)पिंटू भाऊ शिंदे,अमोल महानोर,अंकित भिसे,गणेश कोळी,अविनाश कर्नल,अरुण कर्नल,मोहित पवार,विनोद पावरा महादेव,भगवान पावरा,ND  पवार,अमोल गुजर,विनोद जाधव तरडी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया ही बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्रात व यूट्यूब चैनल वर टाकावी ही नम्र विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने