धुळे - धुळे जिल्यात आज 27 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज दि. १७ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 27 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६४* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
काशी नगर वलवाडी धुळे *१*
सुरभी कॉ साक्री रोड *१*
शिवाजी नगर देवपूर धुळे *१*
मांडळ रोड शिरपुर *१*
——————
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१२६* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
भदाणे शिंदखेडा *१*
कमरेज शिंदखेडा *१*
साने गुरुजी स्कूल अंजनदे *१*
तावखेडा शिंदखेडा *२*
वालखेडा शिंदखेडा *१*
कापडणे शिंदखेडा *१*
काळगाव शिंदखेडा *१*
नवा भोईवाडा दोंडाईचा *१*
प्रोफेसर कॉलनी दोंडाईचा *१*
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२५* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
अमोदे *१*
सदाशिव नगर शिरपूर *१*
——————
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
——————
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१७७* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
आनंद नगर धुळे *३*
——————
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *११* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
कापडणे *१*
*खाजगी लॅब* मधील *२३* अहवालापैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
वाडीभोकर रोड *१*
नटराज चित्रपटगृह पाठीमागे *१*
सम्राट नगर *२*
मालेगाव रोड *२*0ल
नेर ता धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १३७३५* (आज २७)
Tags
news
