धुळे - धुळे जिल्यात आज 24 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ७ /११/२०२०
संध्या ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२०८* अहवालांपैकी *०४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
नेहरू नगर धुळे *१*
जिल्हा मध्यवर्ती कारागृह *१*
फॉरेस्ट कॉलनी धुळे *१*
मेहेरगाव *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *८३* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
मोतलाई, शिंदखेडा *१*
शिंदखेडा नगरपंचायत *५*
आझाद चौक दोंडाईचा *१*
महादेवपुरा दोंडाईचा *१*
राउळ नगर दोंडाईचा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *७९* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
वकवाड *१*
वाघाडी *२*
दुरबुड्या *१*
यशवंत शाळेजवळ *१*
नरडाणा *१*
उमरदा *१*
खऱ्यापाडा *१*
कमखेडा *१*
वासुदेव बाबा नगर शिरपूर *१*
तसेच *एक रॅपिड टेस्ट* चा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *३२* रॅपिड टेस्ट अहवालांपैकी *०१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
दत्त मंदिर धवली विहीर *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील रॅपिड टेस्ट *३३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *८* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*खाजगी लॅब* मधील *१* अहवालापैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ७८ वर्ष /स्त्री जापोरा शिरपुर
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे.
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७६*
मनपा *१६७*
ग्रामीण *२०९*
*धुळे जिल्हा एकूण १३५९६*( आज *२४* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*