धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 23 कोरोना पॉझिटिव्ह





धुळे - धुळे जिल्यात आज 23 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. १०/११/२०२०
संध्या  ६:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१०७* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

अजिंक्यतारा सोसायटी *१* 
भुजल कॉलनी *१* 
जुने धुळे *१*
अवधुत नगर *१*
देवपुर धुळे *१*
गल्ली नंबर 5 धुळे *१*
पिंपळनेर *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४९* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 नगरपरिषद दोंडाईचा *१*
चैतन्य कॉलनी दोंडाईचा *१*
रावल नगर दोंडाईचा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१०४* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

भावेर *१*
वाल्मिक नगर शिरपुर *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१४०* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

प्रा. आ. केंद्र कुडाशी *२*
शेंनपुर *१*
नाना चौक पिंपळनेर *१*
जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा साक्री *२*
शिवाजी नगर साक्री *१*
जिल्हा परिषदेचे उर्दू शाळा साक्री *१* 
सूरय साक्री *१*

तसेच 
*RTPCR* च्या *४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या  *१२०* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१८* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१०* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

तुळशीराम नगर धुळे *२*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ८५ वर्ष /पु *नेर धुळे*  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७७*
मनपा *१६७*
ग्रामीण *२१०*

*धुळे जिल्हा एकूण १३६५०* ( आज *२३* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने