धुळे - धुळे जिल्यात आज 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ०१/११/२०२०
दुपारी ४:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१८३* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
राज्य राखीव पोलीस दल *७*
नेर *१*
धुळे इतर*१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२७* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
आदर्श नगर शिरपुर *२*
सदाशिव नगर,शिरपुर *१*
सावळदे *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *१३* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
गोपाळ नगर साक्री *१*
ग्रामपंचायत,गणेशपुर *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *९* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
चैतन्य कॉलनी धुळे
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२३* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *२* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
सटाणा रोड ,पिंपळनेर *१*
महावितरण कार्यालयाजवळ ,धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १३४३१* (आज *१९* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
