धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 15 कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुक्यात 5 पॉझिटिव्ह





धुळे - धुळे जिल्यात आज 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 


दि. २७/११/२०२०
दुपारी  ४:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *११७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *७२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *३१६* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिकेच्या रॅपीड अँटीजन टेस्ट* मधील *२७५* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

जोरावली सोसायटी साक्री रोड धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *८* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *५७* अहवालापैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

पंचायत समिती कॉर्टेर साक्री *१*
काशिनाथ नगर मांडळ रोड शिरपुर *१*
मुकेश पटेल टेकॅनॉलॉजी पार्क शिरपुर *३*
रामसिंग नगर शिरपुर *१*
जय प्रकाश चौक गल्ली नं 6 *२*
सुभाष नगर गं नं 2 धुळे *२*
कालामंदीर समोर पारोळा रोड धुळे *२*
सम्राट नगर *२*


*धुळे जिल्हा एकूण १३८८१* ( आज *१५* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने