धुळे - धुळे जिल्यात आज 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ०९/११/२०२०
दुपारी ३:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२४* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
प्रमोद नगर *१*
धुळे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३१* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
वाघाडी *१*
उमरदा *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *१* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२४* अहवालांपैकी *७* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
कुमार नगर *१*
साक्री *१*
धुळे *५*
श्रीरामपूर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *२९* अहवालापैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
*धुळे जिल्हा एकूण १३६१७* ( आज *११* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
