धुळे - धुळे जिल्यात आज 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ०८/११/२०२०
संध्या ४:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६८* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
कुसुम्बा *१*
धुळे इतर *२*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१७* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
डी जे नगर *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४७* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
दाबलपाडा अंगणवाडी *१*
वाडी बुद्रुक *१*
शिरपूर इतर *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१४१* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *८* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
आर्वी *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *८* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
LIC कॉलनी धुळे *२*
*धुळे जिल्हा एकूण १३६०६* ( आज *१०* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
