दुःखद निधन*





*दुःखद निधन*

आपणास  जगदीश विक्रमसिंग गिरासे,यांचे कडून कळण्यास अत्यंत दुःख होते ही माझे वडील *नामे विक्रमसिंग पंडितसिंग गिरासे* रा.भोरखेडा ह.मु.शिरपूर यांचे आज दि.6/10/2020 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांची *अंत्ययात्रा आज दि.6/10/2020 रोजी सायंकाळी 5 वाजता राहते घर ,महावीर विहार, साहेब हॉटेल समोर , शहादा रोड,शिरपुर* येथून निघणार आहे याची नातेवाईक व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी ही विनंती.

*आपले शोकाकुल*
मोठे भाऊ- दर्यावसिंग पंडित गिरासे
मुलगा -जगदीश विक्रमसिंग गिरासे
पुतणे- उमेश दर्यावसिंग गिरासे
दीपक दर्यावसिंग गिरासे
रा.भोरखेडा ह.मु.शिरपूर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने